प्रतिनिधी : पवन वाघमारे
काक्रंबा: तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रंबा येथील हरीहर गणेश मंडळाची उत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या गणेशोत्सवाची २०२४ ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
मंडळाच्या अध्यक्षपदी:- तुकाराम क्षीरसागर 👇
उपाध्यक्षपदी:- नाना बनसोडे 👇
कॅशियरपदी:- प्रसाद मोरे 👇
खजिनदारपदी :- गजानन वाघमारे 👇
मिरवणूक प्रमुख:- दत्ता क्षीरसागर,महेश क्षीरसागर,वैभव वैद्य,गणेश गुरव,समाधान मोरे
आधारस्तंभ :- मनोज वाघमारे,नितीन फुलसुंदर,गणेश वाघमारे,सागर क्षीरसागर
या पद्धतीने कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यावेळी मंडळाचे सर्व सदस्य,सभासद,कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या