Ticker

6/recent/ticker-posts

महेश चव्हाण यांच्या वतीने लातूर जिल्ह्यातील तांड्यावर जाऊन योजनेची देण्यात आली माहिती


प्रतिनिधी:अशोक गरड

लातूर: लातूर जिल्ह्यात सकल बंजारा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाच्या संदर्भात मोर्च्याची माहिती देण्यासाठी व संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या सर्वे प्रवास निमित्त सोनपट्टी तांडा व सतधरवाडी तांडा येथे जाऊन तेथील समस्त नागरिकांना योजनेची माहिती दिली.असे सदस्य संत सेवालाल महाराज बंजारा लामा तांडा समृद्धी योजनेचे लातूर महेश चव्हाण यांनी सांगितले. 

त्यानंतर तांडा येथे तांडा समिती स्थापन करण्यात आली आणि तांड्यावरील समस्या जाणून घेतल्या पुढील काळात कोणती विकास कामे करण्याची आवश्यकता आहे याविषयी समस्त नागरिकाच्या सोबत चर्चा करण्यात आली. 

यावेळी तांड्यातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या