Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्हातील निंदनीय घटना : ३ वर्षे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार


प्रतिनिधी : जुबेर शेख 

लोहारा: धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील एका ३ वर्षाची चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,एका गावातील एक ३ वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) (दि.०९) रोजी ०५ वाजेच्या सुमारास ही खेळण्याससाठी घराशेजारील राहणारे एका तरुणाचे घराकडे गेली असता नमुद तरुणाने तिस घरात बोलावून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला.अशा मजकुराच्या पिडीतेची आईने ( दि.०९) रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम- ६४(१), ६५(२), सह कलम ४, ६ बा.लै.अ.अधि २०१२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पुढील तपास लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या