प्रतिनिधी : अशोक गरड
औसा: औसा येथील कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारी ही विविध क्षेत्रात विविध उपक्रम राबवणारी संस्था आहे.
आज औसा येथील निवासी शाळेमधील गरीब शेतकरी कष्टकरी कामगार यांचा मुलाचा वाढदिवस साजरा करून नवीन संदेश संस्थेने दिला आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव प्रमोद सुरवसे, मिलिंद कांबळे,रोहन कांबळे,प्रेम शिंदे तसेच वस्तीगृह अधीक्षक जनार्दन कांबळे,मारुती कांबळे,रंगराव कांबळे,सागर मामा आणि शाळेतील कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या