Ticker

6/recent/ticker-posts

उमरगा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या किसान सेलच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर


प्रतिनिधी : फिरोज पटेल

उमरगा: उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या किसान सेलच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

यामध्ये उमरगा तालुकाध्यक्षपदी अशोक पवार तर उमरगा तालुका कार्याध्यक्षपदी बालाजी साळुंखे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमरगा तालुका अध्यक्ष यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या