प्रतिनिधी : राम थोरात
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथे (दि.१४) रोजी विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या बेंबळी सर्कल प्रतिनिधीपदी पांडुरंग विश्वनाथ माने यांची निवड विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जुबेर शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी राम थोरात,महाराष्ट्र पोलीस टाईमचे प्रतिनिधी तथा समाजरत्न पुरस्कार सन्मानित मनोज जाधव तसेच मित्रपरिवार उपस्थित होते.
0 टिप्पण्या