प्रतिनिधी : अहमद आन्सारी
तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे आज (दि.१४) रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंच काक्रंबा यांच्या वतीने क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) साळवे यांची २२८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी काक्रंबा गावातील जिल्हा परिषद सदस्य बालाजी भाऊ बंडगर,काक्रंबा गावचे उप- सरपंच अनिल (काका) बंडगर, मंडळाचे आधारस्तंभ सुरेश (आप्पा) भिसे,सिद्धलिंग कानडे सर,उमाकांत शिरसागर,मारुती देवगुंडे,तुळजापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख चेतन बंडगर,दिव्य मराठीचे पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे,महादेव पाटील,नाना कांबळे,उमेश पांडागळे,महेश कोळेकर,विकी झोंबाडे,अमित बंडगर,अनिल देडे आदिसह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या