Ticker

6/recent/ticker-posts

मौजे आंदोरा येथे वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न


आंदोरा सर्कल प्रतिनिधी : सलीम पठाण

आंदोरा : औसा तालुक्यातील आंदोरा येथे ( दि. २८ ) रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आंदोरा यांची वार्षिक सर्वसाधारण बैठक संस्थेचे चेअरमन नय्युम मेहबूब पटेल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्व संचालक मंडळ व सचिव खिचडी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. या सभेमध्ये विविध विषयावर चर्चा व ठराव मंजूर करण्यात आले. 

या कार्यक्रमास अंधोरा गावचे सोसायटी व्हाईस चेअरमन गैबी पठाण , सर्व संचालक मंडळ , गावातील सर्व शेतकरी सभासद , गावातील व इतर मान्यवर व्यक्ती या बैठकीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या