प्रतिनिधी : फिरोज पटेल
उमरगा: उमरगा येथे पक्ष कार्यालय मध्ये काँग्रेस युवक धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी इरफान जमादार तर उमरगा शहराध्यक्षपदी सोहेल इनामदार यांची निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील व युवक जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या हस्ते देण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष मोरे,तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे,विजय वाघमारे,विशाल काणेकर,संजय कांबळे,बजरंग सरपे,धीरज बेळंबकर,बालाजी शिंदे,विजयकुमार सोनवणे,नितीन कोराळे,नानाराव भोसले,एम.ओ पाटील,विजय दगडे,सतीश सुरवसे,संजय सरवदे,बाबा मस्के,जीवन सर्पे,सोहेल इनामदार,इरफान जमादार,प्रकाश चव्हाण,प्रफुल्ल गायकवाड,आप्पा कारभारी,महेश जाधव,अमित रेड्डी तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या