Ticker

6/recent/ticker-posts

ईद-ए- मिलादुन्नबीनिमित्त रुग्णांना करण्यात आले फळ वाटप


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर: तुळजापूर येथे ईद-ए- मिलादुन्नबी निमित्त तुळजापूर शहरातील तरुण मुस्लिम बांधवांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे (दि.२३) रोजी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.जाधव सर,डॉ.पाटील सर,शहरातील अयाज पठाण,सलीम सय्यद,रफिक बागवान,मतीन बागवान,सलीम शेख,वाहिद शेख,जमीर शेख,जुबेर शेख,अजहर शेख तसेच शहरातील युवक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या