Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या सचिवपदी प्रकाश आष्टे यांची नियुक्ती


प्रतिनिधी : फिरोज पटेल

उमरगा: मुंबई येथील काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालय येथे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील एकनिष्ठ मानले जाणारे प्रकाश आष्टे यांची काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या सचिवपदी निवड करण्यात आली.

निवडीचे पत्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शुभहस्ते देण्यात आले व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. 

यावेळी उमरगा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या