प्रतिनिधी : अशोक गरड
औसा: लातूर ( औसा) व्यसनमुक्ती परिषदेच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्कार श्री.प्रमोद सुरवसे यांना देऊन गुणगौरव करण्यात आला.हा कार्यक्रम मुबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह पार पडला.हा पुरस्कार राज्यस्तरीय स्तरावर दिला जातो.
या कार्यक्रमाचे उद्घाटक विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केले.तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिमन्यू पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय सेटे,व्यसमुक्तीचे प्रदेश अध्यक्ष अंजली ताई पाटील,शेरकर सर,अरुणकुमार गवळी,पुरस्कार निवड समितीचे संयोजक राजकुमार गवळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या