प्रतिनिधी :-अहमद अन्सारी
काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काक्रंबा येथील शिक्षिका श्रीमती माया पवार आणि बारूळ येथील सहशिक्षक दगडू सारणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काक्रंबा गावचे सरपंच कालिदास खताळ आणि प्रमुख पाहुणे म्हणून काक्रंबा बीट चे विस्ताराधिकारी मल्लिनाथ काळे,काक्रंबा केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीहरी लोखंडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश पाटील,ग्रामपंचायत सदस्य सद्दाम मुलानी,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अहमद अन्सारी,बाळू चंदनशिवे,उपाध्यक्ष सुप्रिया सुरवसे,सदस्य दमयंती पाटील,काक्रंबा गावचे युवा नेते चेतन बंडगर,ग्रामपंचायत सदस्य विकास चंदनशिवे,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप घोगरे, प्रफुल्ल झाडे उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका उषा उंबरे,मोरडा शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाघमारे,जवळगा शाळेचे मुख्याध्यापक युवराज वटे बारूळ शाळेचे मुख्याध्यापक बालाजी पवार होणाळा शाळेचे मुख्याध्यापक केसकर,तडवळा शाळेचे मुख्याध्यापक अतुल पाटील,कारला शाळेचे राजू गायकवाड
उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उषा उंबरे सहशिक्षिका जयश्री चव्हाण,वर्षा पाठक,अश्विनी जोगदंड,संजीवनी सरवदे,मीनाक्षी शिंगडे,वैशाली खोडवे,सेविका अनुराधा क्षीरसागर सहशिक्षक उमेश सुर्वे,जगन्नाथ वाघे,सहशिक्षक छगन जगदाळे,अनिल दहीहांडे यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या