Ticker

6/recent/ticker-posts

लाल गोडाउन व शाहवली मोहल्लयातील युवांचा एमआयएम पक्षात प्रवेश


प्रतिनिधी: मुदस्सर शेख

लातूर:ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) जिल्हा कार्यालय ताजोद्दीन बाबा रोड लातूर येथे लालगोडाउन व शाहवली मोहल्ल्यातिल यूवकांनी एमआयएम जिल्हाअध्यक्ष ॲड.मुहम्मदअली शेख यांची भेट घेत पक्ष प्रवेश केला. 

पक्ष प्रवेश करणर्या मध्ये अरबाज़ पठान,अयाज़ पठान,शेरू पठान,शेख़ समीर,बागवान ज़िशान,पठान आफ़ताब,पठान जुबेर,सद्दाम क़ुरैशी,अफ़रोज़ क़ुरैशी,पठान अयाज़,सरफ़राज़ क़ुरैशी व अन्य यानी जिल्हाअध्यक्ष ॲड.मुहम्मदअली शेख यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला व पक्षाचे अध्यक्ष खा.बॅ.असदउद्दीन उवैसी यांचे हाथ बड़कट करण्यासाठी काम करु अशी गवाही दिली. 

या वेळी एमआयएम चे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,सदस्य उपस्थित होते.अहमदख़ान पठान,उस्मान बागवान,शेख इम्तियाज़,बंदेनवाज़,अमन कोतवाल,अकबर यूसुफ़ पठान यांनी पक्षप्रवेश करणाऱ्याचे पक्षांमध्ये स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या