प्रतिनिधी : सुनिल पवार
अकोला:अकोला जिल्ह्यातील मौजे वडगाव येथे वसंतराव नाईक यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी करण्यात आले.
महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रतीक कृषी क्षेत्रात अग्रणी कामगिरी करणारे महाराष्ट्राचे लाडके नेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती वडगाव येथील सरपंच शहिनात बाबर ग्रामसेवक रूपा नारायण तसेच गावाचे तलाठी,सदस्य अनिल नीलकंठ,वडीलधारी माणसे व गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या