प्रतिनिधी : अहमद अन्सारी
तुळजापूर :वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जुबेर शेख यांच्या आदेशाने तसेच मुख्य उपसंपादक दिपाली सौदागरे,कार्यकारी संपादक वाहेद शेख व धाराशिव (उस्मानाबाद ) जिल्हा प्रतिनिधी अहमद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली (दि.२७) रोजी वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या तुळजापूर तालुका प्रतिनिधीपदी शहाजी नन्नवरे व शाम ढेरे यांची निवड धाराशिव ( उस्मानाबाद ) जिल्हा आवृत्ती प्रमुख संजय नाना शितोळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
त्यानंतर वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी राम थोरात,धाराशिव ( उस्मानाबाद ) जिल्हा प्रतिनिधी अहमद अन्सारी दिव्य मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघमारे,श्रीमंत घोगरे,काशीनाथ घोडसे,किरण बंडगर यांच्यावतीने नूतन प्रतिनिधींना शुभेच्छा देण्यात आले.
0 टिप्पण्या