Ticker

6/recent/ticker-posts

विर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या नूतन प्रतिनिधींची निवड जाहीर


प्रतिनिधी : अहमद अन्सारी

तुळजापूर : विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जुबेर शेख यांच्या आदेशाने तसेच मुख्य उपसंपादक दिपाली सौदागरे,कार्यकारी संपादक वाहेद शेख व धाराशिव (उस्मानाबाद ) जिल्हा प्रतिनिधी अहमद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली (दि.०३) रोजी विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या काक्रंबा सर्कल प्रतिनिधीपदी पवन वाघमारे यांची निवड करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

त्यानंतर विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी राम थोरात,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष मकसूद शेख,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक शेख यांच्यावतीने नूतन प्रतिनिधींना शुभेच्छा देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या