प्रतिनिधी : सुनिल पवार
वडगाव: बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे वडगाव येथे मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा बचतीच्या कामाचे शुभारंभ (दि.२७) रोजी मौजे वडगाव तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथे मिशन ५०० व रोटरी क्लब चेंबूर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ.उज्वल कुमार,चव्हाण,पाच पाटील शेखर,निंबाळकर,श्रीकांत गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात जल बचतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गावातील सरपंच शहाजीनाथ बाबर,उपसरपंच सुधाकर नीलखन,ग्रामसेवक रूप नारायण,पोलीस पाटील संजय नीलखण,ग्रामपंचायतचे सदस्य,गावातील शेतकरी,प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतचे सदस्य गावातील शेतकरी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या