Ticker

6/recent/ticker-posts

विभागस्तरीय समितीची वडगांव व बोरमळी गावाला भेट


प्रतिनिधी : सुनील पवार                                  
अकोला:बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे वडगांव येते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विभागस्तरीय समितीने बार्शी टाकळी तालुक्यातील वडगांव येते भेट देऊन शासन निर्णयातील निकसप्रमाने तपासणी केली.

तपासणी पथकात उपआयुक्त राजीव फडके, विलास मारसाले,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष शर्मा,सहा उपशिक्षण आधीकारी प्रमोद टेकाडे,वरिष्ठ भवैज्ञानिक संजय कराड,संशोधक आधीकरी दिनेश बिजागरे,विस्तार अधिकारी प्रमोद बी ताडे यांचा समावेश होता.

या समितीने गावाची पाहणी करून आभिलेख्याची निकषप्रमाणे तपासणी करून समाधान व्यक्त केले.

यावेळी वडगाव सरपंच शाहीनाथ बाबर,सहाय्यक गटविकास अधिकारी सुनिता इगळे,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अपर्णा उगले,राजेश डहाके,अर्चना डोंगरे,प्रविण पाचपोर,मनुष्यबळ विकास सलागार,ममता गणोदे,पाणी गुणवत्ता सलागार रोहिदास भोयर,दीपक इंगळे,समन्वयक एस व्हीं ठोबरे,ग्रामसेवक प्रशात रुपनारायण व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या