Ticker

6/recent/ticker-posts

न्यू लाइफ सेंटर हायस्कूलचा एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट परीक्षेत १०० टक्के निकाल


प्रतिनिधी : प्रविन मोरे

पुणे: पुणे कॅम्प येथील राष्ट्रीय शहरी विकास केंद्र पुणे संचालित न्यू लाईफ सेंटर हायस्कूल संचालित शासकीय इंटरमिजिएट एलिमेंट्री परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

अ- श्रेणीतील विद्यार्थ्यांना ७ गुण

ब- श्रेणीतील विद्यार्थ्यांना ५ गुण 

क- श्रेणीतील विद्यार्थ्यांना ३ गुण 

एसएससी परीक्षेमध्ये वाढीव मिळत असल्याची माहिती मुख्याध्यापक सुनीती पॉल व मार्गदर्शिका शिक्षिका पूजा भोकरे यांनी दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे वतीने प्रीती जॉन व संघर्ष सेनेचे सचिव पंकज अवघडे,लोटस ब्युटी अकॅडमीचे मोहिनी मोरे,वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण मोरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या