प्रतिनिधी : अहमद आन्सारी
तुळजापूर : तुळजापूर येथे (दि ११) रोजी उपजिल्हा रुग्णालयाचे नूतन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार काक्रंबा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य बालाजी भाऊ बंडगर यांनी केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी काक्रंबा गावचे बबन कोळेकर, शुकूर शेख, विर महाराष्ट्र न्यूजचे काक्रंबा सर्कल प्रतिनिधी अहमद अन्सारी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
0 टिप्पण्या