Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील पद्मिनी तुकाराम भोरे यांचे दुःखद निधन


उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे

तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील पद्मिनी तुकाराम भोरे वय ८५ यांचे आज दिनांक,३० सप्टेंबर २०२२ रोजी दुःखद निधन झाले, त्यांच्यावर दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले, रयत क्रांती संघटनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष कैलासजी भोरे यांच्या मातोश्री होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या