प्रतिनिधी:- रुपेश डोलारे उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्हा व तुळजापूर तालुक्यातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेला तसेच सर्व राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व सर्व नातेवाईक यांना आवाहन करतो की,येत्या १३ जूनला माझा वाढदिवस आहे.आपण सर्वजण त्या दिवशी प्रत्यक्ष येण्याऐवजी आहात तिथूनच शुभेच्छा द्याव्यात.
आपलं प्रेम आणि सदिच्छा कायम माझ्यासोबत राहतील.
मा. आमदार श्री.नरेंद्र बाबुराव बोरगांवकर.
0 टिप्पण्या