Ticker

6/recent/ticker-posts

शाबेराबी सिकंदर गंजीवाले यांचे अल्पशा आजाराने निधन


लोहारा,दि.१४ (प्रतिनिधी ) 

लोहारा येथील शाबेराबी सिकंदर गंजीवाले यांचे मंगळवार, (दि.१४) रोजी पहाटे ०३:३० वाजता अल्पशा आजाराने सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले, त्या ६२ वर्षाच्या होत्या, त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांचा मंगळवारी सायं. ०५:३० वाजता येथील गैबीसाब कब्रस्थानात शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या