Ticker

6/recent/ticker-posts

माळशिरस चे आमदार पूर्व अभाविप कार्यकर्ते रामजी सातपुते यांनी सपत्नीक घेतले, आई तुळजाभवानी मातेचे दर्शन

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.

माळशिरस चे आमदार पूर्व अभाविप कार्यकर्ते रामजी सातपुते यांनी सपत्नीक घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रांत मंत्री अंकिता पवार यांच्या दुकानास भेट देऊन त्यांच्या आई-वडिलांची गप्पा मारल्या कवड्याची माळ व आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,याप्रसंगी गुलचंद भाऊ व्यवहारे, यांच्यासह अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या