Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोकसभेेचे उमेदवार जाहीर;पुन्हा एकदा उस्मानाबाद लोकसभेसाठी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी


प्रतिनिधी : जुबेर शेख 

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई दक्षिण मध्यः श्री अनिल देसाई इतर १६ उमेदवार आहेत.

प्रा.नरेंद्र खेडेकर – बुलढाणा, 
संजय देशमुख यवतमाळ-वाशीम, 
संजोग वाघेरे पाटील – मावळ, 
चंद्रहार पाटील – सांगली, 
नागेश पाटील आष्टीकर हिंगोली, 
चंद्रकांत खैरे – संभाजीनगर (औरंगाबाद) 
ओमराजे निंबाळकर – धाराशिव (उस्मानाबाद), 
भाऊसाहेब वाघचौरे – शिर्डी, 
राजाभाऊ वाजे नाशिक, 
अनंत गीते - रायगड, 
सिंधुदुर्ग – रत्नागिरी- विनायक राऊत, 
राजन विचारे – ठाणे, 
संजय दिना पाटील - मुंबई – ईशान्य, 
अरविंद सावंत – मुंबई दक्षिण, 
अमोल कीर्तिकर- मुंबई – वायव्य, 
संजय जाधव – परभणी 

अशी यादी जाहीर करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या