प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर:आज धाराशिव जिल्हातील रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकार्याच्या निवडी तुळजापूर येथे रेष्टहाऊस मध्ये करण्यात आल्या यावेळी ,धाराशिव ता अध्यक्ष म्हणून श्रीराम कदम,सोशल मिडीया धाराशिव ता अध्यक्ष लक्ष्मण डक,, धाराशिव ता सरचिटणीस सुजित कदम,धाराशिव ता उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, धाराशिव ता युवक अध्यक्ष महेश जावळे इत्यादी पदाधिकार्याच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी धाराशिव संपर्क प्रमुख राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले ,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस हणूमंत गिरी,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बोबडे, सोलापूर युवक अध्यक्ष नामदेव पवार,उत्तर ता अध्यक्ष दिगंबर बाबा ननवरे,अक्कलकोट कार्याध्यक्ष रमेश भंगे , व इतर पदाधिकारी उपस्थित होते,तसेच रयत क्रांती संघटना धारूर,(उस्मानाबाद) सर्व रयत क्रांती संघटना नवनिर्वाचित नूतन पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी तुळजापूर तालुका अध्यक्ष कैलास भोरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या