प्रतिनिधी :- राम थोरात
तुळजापूर शहरापासून काही अंतरावर,तुळजापूर उस्मानाबाद रोडवर अपसिंगा रोडच्या कॉर्नर समोर कंटेनर क्रमांक GJ 36 V 4933 व मोटार सायकलचा भीषन आपघात या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या