प्रतिनिधी: अहमदनगर
औसा: लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मौजे बिरवली येथील कामासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपविभागीय अभियंता यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
निवेदनात असे सांगण्यात आले आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग २५/१५ अंतर्गत झालेल्या वरवडा रोड नियमबाह्य व बोगस पद्धतीने झाले आहे.तरी आपल्यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा आपण कुठल्याही प्रकारची कारवाई केली. नसल्यामुळे येणाऱ्या ०५-०६-२०२४ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालया समोर त्रिव आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सयाजी पाटील यांच्या वतीने निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख सयाजी पाटील यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या