प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तुळजापूर येथे महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठक संपन्न झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तुळजापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जाऊन अभिवादन केले व उपस्थितांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्याम पवार,राहुल खपले,अर्जुन आप्पा साळुंखे,दिलीप नाना मगर, नवनाथ जगताप,सागर इंगळे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते उपस्थित होते.
0 टिप्पण्या