Ticker

6/recent/ticker-posts

ॲड.मुंजरीन शेख - माशाळे यांची केंद्रीय विधी व न्याय विभागाकडून नोटरी पदी नियुक्ती


प्रतिनिधी : जावेद शेख 

सोलापूर - केंद्रीय विधी व न्याय विभाग,भारत सरकार यांचे वतीने महाराष्ट्र राज्याकरिता नोटरी अधिकारी यांची नियुक्ती यादी दि. १४ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झाली असून यामध्ये सोलापूर येथील ॲड.मुंजरीन शेख - माशाळे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ॲड.मुंजरीन शेख - माशाळे ह्या सोलापूर न्यायालयात वकिली व्यवसाय करीत असून ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत.त्यांच्या नियुक्तीचे सोलापूर परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.सदर निवडीबद्दल ॲड.मुंजरीन शेख - माशाळे यांच्या वर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या