प्रतिनिधी : अहमद अन्सारी
तुळजापूर:तुळजापूर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने तसेच राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग शरद पवार गटाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे तुळजापूरच्या पुण्य - पावन नगरीमध्ये स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जुबेर शेख,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागचे जिल्हाध्यक्ष तोफिक शेख,तुळजापूर शहराध्यक्ष तथा कार्यकारी संपादक वाहेद शेख,महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी राम थोरात,जिल्हा प्रतिनिधी अहमद अन्सारी,आलिम सय्यद,फारुख शेख आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या