प्रतिनिधी :-पवन वाघमारे
काक्रंबा:-तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे (दि.३) रोजी माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी हरिहर गणेश मंडळाचे सर्व सदस्य तसेच महात्मा फुले युवा मंचचे सदस्य,माझी तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब कानडे,ग्रामपंचायत सदस्य दुर्वास सुरवसे,दयानंद वाघमारे,पत्रकार प्रशांत गरड,बालाजी गोडसे,प्रसाद मोरे,दत्ता क्षीरसागर,महेश क्षीरसागर,ग्रामपंचायत सदस्य पवन वाघमारे,प्रमोद काशीद,दाजी क्षीरसागर,रोहन क्षीरसागर,बापूराव सुरवसे उपस्थित होते.
0 टिप्पण्या