Ticker

6/recent/ticker-posts

नूतन जिल्हाध्यक्षपदी तोफिक शेख यांची निवड झाल्याबद्दल बेंबळी येथे सत्कार सोहळा संपन्न


प्रतिनिधी : जुबेर शेख 

बेंबळी:धाराशिव तालुक्यातील मौजे बेंबळी येथे (दि.१५) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) अल्पसंख्याक विभागाचे नूतन धाराशिव ( उस्मानाबाद ) जिल्हाध्यक्षपदी तौफिक शेख यांची निवड झाल्याबद्दल बेंबळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) च्या वतीने वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी तुळजापूर शहर उपाध्यक्ष मकसूद शेख,शहराध्यक्ष वाहेद शेख,विधानसभा अध्यक्ष इब्राहिम इनामदार,वीर महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक जुबेर शेख,जीवन रामभाऊ बेर्डे ( माजी सरपंच ),ज्ञानोबा निवृत्त खापरे,व्यंकट हरिभाऊ पवार,बाळासाहेब दत्तोबा कणसे ( माजी सरपंच ),बाळासाहेब माने ( माजी उपसरपंच ),इमरान अबुजर खान पठाण ( शहराध्यक्ष ),मझर शेरीकर ( युवक प्रदेश सचिव ),हुजूर शेख,गणी पठाण,विकास शिंदे,शशिधर होंडकर,दादासाहेब माने,अंगुल माने,नाना जाधव,संजय धारूरकर,आदम जमादार, सोमनाथ मोटे,रफिक शेख,रफिक मुक्रम शेख,शंकर दादा सुरवसे ( डॅा.बाबासाहेब आंबेडकर कारखाना संचालक ),नेताजी पठाडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या