प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे नूतन धाराशिव उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी तौफिक शेख यांची निवड झाल्याबद्दल अक्षय भैय्या परमेश्वर व अक्षय भैय्या परमेश्वर मित्र परिवारच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी अक्षय भैय्या परमेश्वर,संदीप भैय्या गंगणे,शरद जगदाळे,गणेश नन्नवरे,मकसूद शेख,वाहेद शेख,इब्राहिम इनामदार,वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जुबेर शेख व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या