प्रतिनिधी : अहमद अन्सारी
तुळजापूर:तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे (दि.१) रोजी कमी वेळामध्ये सुप्रसिद्ध झालेल्या विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या औसा तालुका प्रतिनिधीपदी मा.सयाजी शेषेराव पाटील यांची विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जुबेर शेख यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. तसेच सर्व मान्यवराच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विर महाराष्ट्र न्युजचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी राम थोरात, काक्रंबा सर्कल प्रतिनिधी अहमद अन्सारी,परमेश्वर रसाळ,सुधीर पांचाळ,विकास पांचाळ,अण्णासाहेब रणदिवे उपस्थित होते.
0 टिप्पण्या