Ticker

6/recent/ticker-posts

यशदा मल्टीस्टेट उस्मानाबाद येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी औचित्य साधून नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथे ( दि. २ ) रोजी यशदा मल्टीस्टेट उस्मानाबाद येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करून नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. 

त्या नवदुर्गा PSI मा. हिना शेख मॅडम उस्मानाबाद महिला तक्रार निवारण समिती या प्रमुख पाहुण्या होत्या तर डॉ वृंदा विधाते या अध्यक्ष होत्या सत्कारमुर्ती अॅड सरवदे, अॅड निपाणीकर सौ अपर्णा थोडसरे सौ निकीता नायगावकर सौ अर्चना टिळक आणि आदर्श शिक्षीका पुरस्कृत सौ. घोत्रे मॅडम यांना सन्मानित करण्यात आले. 

यशदाचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.श्री. सुधीर दादा सस्ते यांनी सर्वतोपरी स्त्री वर्गाला शक्तीरूपात अभिवादन करून सदैव उस्मानाबादच्या विकासासाठी प्रयत्न करीन असे अभिवचन दिले व कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुण्या PSI शेख मॅडम डॉ. विधाने मॅडम व सर्वच दुर्गा रूपांनी मनोगत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या