Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर येथे महादेव नागरगोजे आयुक्त स्थानिक लेखा निधी महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या हस्ते सत्कार


उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे 

तुळजापूर : तुळजापूर येथे मा.महादेव नागरगोजे सर, आयुक्त स्थानिक लेखा निधी महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आई तुळजाभवानी चे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने तुळजापूर येथे आज दि.३०-९-२२ रोजी सायं. १०-३० वा.आगमन झाले. यावेळी नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी श्री.अरविंद नातू यांनी हार्दिक स्वागत केले. यावेळी तुळजापूर नगरपरिषद कार्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक श्री.वैभव पाठक, अंतर्गत लेखापरीक्षक श्री.राहूल मिटकरी, स्थानिक लेखा निधी कार्यालय उस्मानाबाद येथील लेखाधिकारी श्री.भोंडे पाटील, श्री.विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय बोंदर, श्री.आनंद दादा कंदले इ.उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या