Ticker

6/recent/ticker-posts

माजी सैनिकांनी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बँकेत जमा करावे.सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका अध्यक्ष दत्ता नवगिरे यांचे आवाहन

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:- रूपेश डोलारे 

तुळजापूर:-"डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बँकेत जमा करा , नाहीतर पेन्शन बँकेत जमा होणार नाही". आपल्या तुळजापूर तालुक्यातील सर्व माजि सैनिकांना कळविण्यात येते की, आपली पेन्शन सुरू ठेवण्यासाठी पी सी डी ए अलाहाबाद यांनी , " डिजिटल लाईफ सर्टिफिकेट" बँकेत जमा करायला सांगितले आहे , कित्तेक जणांना या मेसेज बद्दल माहिती नाही, कित्तेक माजी सैनिकांची पेन्शन सध्या बंद आहे.हे सर्टिफिकेट ज्यांनी बँकेत जमा केले नाही त्यांनी लवकरात लवकर हे सर्टिफिकेट बँकेत जमा करावे, काही प्रोब्लेम आल्यास पेन्शन ब्रांच अलाहाबाद टोल फ्री क्रमांक १८००१८०५३२५ येथे कॉल करून बोलावे. 
असे आवाहन श्री दत्ता नवगिरे , सैनिक फेडरेशन तालुका अध्यक्ष तुळजापूर यांनी कळविले आहे. पेन्शन बद्दल काही प्रोब्लेम आल्यास माझ्या मोबाईल फोन वर संपर्क साधावा . 
( ९०५४१३८९९७ ) .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या