पुणे जिल्हा प्रतिनिधी: प्रवीण मोरे
मुंबई: राज्यात शिंदे गटात सामील झालेल्या ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर खरी शिवसेना कुणाची ? हा वाद निर्माण झाला आहे .
बहुमत शिंदे गटाच्या बाजूला असल्यामुळे खरी शिवसेना त्यांची असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे . तर या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर १ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे . यावर ' केंद्रीय निवडणूक आयोग मेरिटप्रमाणे निर्णय घेईल .
लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं . निवडणूक आयोगासमोर जो काही निर्णय होईल तो नियम , निकष आणि मेरिट या सर्वाचा विचार करुनच होईल , ' अशी प्रतिक्रिया या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे .
0 टिप्पण्या