Ticker

6/recent/ticker-posts

मधु तारा सोशल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश संस्थापक नितीन शिंदे यांची स्वार्थी संस्थेचे तांत्रिक संचालक विवेक तिघोटे यांनी घेतली भेट


पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रवीण मोरे

पुणे: पुणे येथे ( दि.१३ ) रोजी मधु तारा सोशल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश संस्थापक श्री नितीन शिंदे हे आले होते. 

पुणे येथील कोंढवा परिसरातील ग्रोथ विंग हेल्पिंग हेड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजे खान पटेल यांच्या कार्यालयामध्ये समाजातील देहविक्री करणाऱ्या तसेच तृतीयपंथी यांच्यावर आरोग्य जनजागृती करणाऱ्या आणि त्याच पुनर्वसन करणारी स्वार्थी संस्थचे तांत्रिक संचालक श्री. विवेक तिगोटे आणि संस्थेचे संचालक श्री मोरे साहेब यांनी भेट घेतली. 

बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली आणि लवकरच दिव्यांगासाठी एक उपक्रम मधु तारा सोबत घेऊ असे ठरले. या बैठकीमध्ये अपंग जनता दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सलीम भाई शेख आणि पुणे शहराध्यक्ष प्रीतम भोसले तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या