Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर येथे शारदिय नवरात्र महोत्सव निमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात पारनेर येथील गजानन औटी यांच्या वतीने फुलांची सजावट


उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे 

तुळजापूर येथील शारदिय नवरात्र महोत्सवात आज श्री तुळजाभवानी देवीचे नित्य पूजा करण्यात आली शारदे नवरात्राच्या दुसऱ्या माळेला पारनेर येथील गजानन औटी यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली, सदरील सजावट तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होते, यामध्ये ऑरकेट सात बंडल, ओंनथेरियम १४०, नग, डच गुलाब १५०, ब्लू डीजे तीन बंडल कामिनी 30, ड्रेसेना 3 जिप्सो अशा देशी-विदेशी फुलांनी सजावट करण्यात आली, तत्पूर्वी पहाटे सहा ते दहा वाजता या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली, त्यानंतर आरती झाली या पद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधीवत पार पाडले जातात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या